Browsing Tag

Maharashtra

राज्याला ‘जोवाड’ चक्रिवादळाचा धोका; तर आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे…
Read More...

पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच पुणे, मुंबई, नाशिकसह…
Read More...

‘माझं आणि पंकजाताईचं जेवढं जमतं होते, तेवढं कोणचंही जमत नसेल’

मुंबई : पंकजाताई आणि माझ्यात संबंध काही ठीक नाहीत. हे संबंध सुधारण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. पण त्यात मला यश आले नाही. आपण राजकारण वेगवेगळे करू; पण कुटुंब म्हणून एकत्र राहू, असे मला वाटत होते. पण ते शक्य झालं नाही, अशा शब्दांत राज्याचे…
Read More...

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी आज रात्रीपासून आचारसंहिता; 21 डिसेंबरला मतदान, 22 मतमोजणी

पिंपरी : राज्यातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक…
Read More...

निम्या महाराष्ट्रावर चार दिवस पावसाचं सावट

मुंबई :  नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून एक महिला उलटला तरी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस संपून अल्हाददायक थंडीला सुरुवात होत असते. परंतु यंदाच्या वर्षीचा हिवाळा मात्र याला…
Read More...

NCBची २४ बोगस प्रकरणं बाहेर काढणार

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून याप्रकरणी एसआयटीची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना आज केली. एनसीबीतील २४ बोगस प्रकरण बाहेर काढणार…
Read More...

पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्यासाठी हालचाली

मुंबई : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली  केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी…
Read More...

पोलीस हे राज्य शासनाचा कणा,त्यांचा कणा ताठ ठेवणे हे शासनाचे कर्तव्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध झाली हा पोलीस अंमलदार यांच्यासाठी आनंदाचा क्षण असला तरी राज्य शासनासाठी हा समाधानाचा क्षण आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे स्वतःचे…
Read More...

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ; शतकाकडे वाटचाल !

पुणे : तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भाववाढ केली आहे. महाराष्ट्रात बंद सुरु असला तरी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढ बंद झालेली नाही. त्यात डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या…
Read More...

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी बनले वायुदल प्रमुख

नांदेड :  जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी भारतीय वायुदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे आज (बुधवारी, दि. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडून चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. भदौरिया…
Read More...