Browsing Tag

Maharashtra

TCS iON करिअर एजमधून डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नवी दिल्ली : करोना संसर्गाची गती मंदावल्याने आयटी क्षेत्रात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आयटी कंपन्या अनुभवी तरुणांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. जर तुम्ही TCS iON करिअर एजमधून डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलात तुम्हाला नोकरीची हमी…
Read More...

गुलाब चक्रीवादळ : पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

पुणे : ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सव्वासहा वाजण्याचा सुमारास आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात…
Read More...

‘गुलाब’ चक्री वादळामुळे ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे “गुलाब” चक्रीवादळ आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे वेगाने झेपावत आहे. रविवारी (ता. २६) रात्री उशीरा हे वादळ किनारपट्टीला धडकणार आहे. किनाऱ्याला धडकताच या वादळाची तीव्रता ओसरणार असून, सोमवारी (ता.…
Read More...

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होणार?; पुणे पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यासह नाशिक, महाड येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना…
Read More...

राज्यात डेल्टा प्लस च्या मृत्युची संख्या वाढतेय

मुंबई: राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 66 डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. या 66 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 पुरुष…
Read More...

17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या आदेशाला स्थगिती

मुंबई : ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज…
Read More...

राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : मागील तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खांदेशामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत…
Read More...

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.…
Read More...

राज्यावर पुन्हा अस्मानी संकटाचे सावट! पुढील 4 दिवस धोक्याचे

मुंबई : राज्यात पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून पुढील चार दिवस धोक्याचे आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये 2 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसह पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हवामान खात्याने या…
Read More...

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. तर काही भागात पावसाचं पाणी मोठ्या…
Read More...