Browsing Tag

Maharashtra

दरडी कोसळल्यामुळे १४९ जणांचा मृत्यू १०० बेपत्ता

मुंबई : राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असले तरी अद्यापही किमान १०० जण बेपत्ता आहेत, असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन…
Read More...

राज्यावर आणखी दोन दिवस पावसाचे सावट

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून 22 ते 26 जुलैपर्यंत गंभीर हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा…
Read More...

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन…

मुंबई  :  रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा…
Read More...

महाड तालुक्यात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती

रायगड : राज्याला पावसाने झोडपून काढले आहे.मात्र रायगडमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. या परिसरात दरड कोसळून 32 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची समजत आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली.…
Read More...

आजही ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या…
Read More...

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

मुंबई  : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानंतर कोकण…
Read More...

कोकणात पावसाच थैमान; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई : मान्सून राज्यात सक्रीय झाला असून कोकणात पावसानं थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पुरसदृस्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणातील…
Read More...

‘शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही सत्तेत आहे; लक्षात असू द्या’

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. 'काँग्रेसमुळे आपण…
Read More...

‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने जारी केला रेड अलर्ट

पुणे : राज्यात आठवड्यापासून ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत जोर कायम ठेवला आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसाने धुमशान घातले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान…
Read More...

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज

मुंबई : मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर…
Read More...