Browsing Tag

Maharashtra

मुंबई सह या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल,…
Read More...

लसीकरण मोहीम; महाराष्ट्र पुन्हा एकदा ‘टॉप वन’

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा 'टॉप वन' बनले आहे. शनिवारी रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस…
Read More...

पावसाची ओढ; संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटले

पुणे : पावसाळा सुरु झालेल्या आहे, मात्र राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग…
Read More...

‘या’ मुलांची पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने परस्थिती बिकट केली आहे. अनेकांचे पालकत्व हरपले आहे. तर अनेक बालक अनाथ झाले आहेत. अश्यात राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची…
Read More...

राज्यात डेल्टा प्लसचे नवीन 60 रुग्ण

मुंबई : राज्यात डेल्टा प्लस वेगाने पसरत आहे. डेल्टा प्लसच्या नवीन रुग्णांनी 60 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात 14 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही या व्हॅरिएंटचे रुग्ण असण्याची…
Read More...

‘डेल्टा प्लस’च्या 21 रुग्णापैकी एकाच रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतला होता

मुंबई : राज्यात प्लस विषाणू वेगाने पसरत आहे. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहे, त्यापैकी नुकताच एक रुग्ण दगावला आहे. या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा पहिला डोस घेतला…
Read More...

‘डेल्टा प्लस’ संक्रमित रुग्णांत वाढ; राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध लागण्याची शक्यता

मुंबई : राज्यात कोरोना आणि आता कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे कठोर डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली असून…
Read More...

राज्यातील निवडणुका पुढे ढकलाव्यात, मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा

मुंबई : राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षण रद्द झालं असताना आणि दुसरीकडे कोरोनाचा अजूनही प्रभाव असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका पुढे ढकलाव्या, यावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या निवडणुका…
Read More...

तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात : आरोग्य विभाग

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा…
Read More...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ची प्रक्रिया

मुंबई : राज्यात अनलॉक संदर्भात सुरू असलेला संभ्रम राज्य सरकारने आता दूर केला आहे. राज्यात कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत लागू असलेले निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली  राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही…
Read More...