Browsing Tag

Maharashtra

पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय

मुंबई : महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळीकर यांनी…
Read More...

राज्यात पाच टप्प्यात अनलॉक, पहिल्या टप्यातील जिल्ह्यात सर्व सेवा, सुविधा सुरु होणार

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लावण्यात आलेले कठोर निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या…
Read More...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा अखेर रद्द

मुंबई : अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे…
Read More...

कोरोना उपचार : खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप

मुंबई : कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱ्या अधिसूचनेला मंजुरी दिली…
Read More...

‘राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता’ : शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं सांगत केंद्र सरकराने CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचं काय…
Read More...

1 जून नंतरच्या लॉकडाऊन बाबत काय म्हणाले मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला आहे. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम दिसतात हे पाहूनच पुढील लॉकडाऊनबाबत काय करायचे ते ठरवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची सर्व मंत्र्यांची मागणी

मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याची मागणी…
Read More...

भारतातील कोरोनाची लाट मे अखेरीस ओसरण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असून दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे. दररोज लाखो नव्या रुग्णांची भर पडत आहेत. मात्र या लाटेची तीव्रता कदाचित मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरेल असं मत ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप…
Read More...

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असतानाच राज्य शासनाने १४ एप्रिलला राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्या नियमात बदल करून आणखी कठोर निर्णय घेतला गेला. हा लॉकडाऊन १ मे पर्यंत लागू केला आहे. आता मात्र…
Read More...

राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘ई-पास’ लागू

मुंबई : राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यातच राज्यात प्रवास करण्यासाठी आता ‘ई-पास’ लागू करण्यात आला आहे. रितसर अर्ज करून पास…
Read More...