Browsing Tag

Maharashtra

महाराष्ट्र : तब्बल 75 दिवसांनंतर एका दिवसात 5 हजारांवर नवे ‘कोरोना’ बाधित

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तब्बल ७५ दिवसानंतर राज्यात एकाच दिवसात ५ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गुरुवारी…
Read More...

मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ

नवी दिल्ली :  मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ केली जाणार आहे. केंद्र सरकारने ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट 2015 च्या नव्या सुधारणेला मंजुरी दिली आहे. गेल्या काही वर्षांत मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.…
Read More...

अवकाळी पावसाने द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान

मुंबई : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व इतर पिकांची हानी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात वीज पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे.…
Read More...

उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मराठा आरक्षणासह इतर विषयांवर चर्चा

मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवर दोघांत अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना मराठा…
Read More...

शिवसेना राज्यात शिवसंपर्क अभियान राबविणार

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविणार आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य…
Read More...

आयटी क्षेत्रात मोठया प्रमाणावर नोकऱ्या मिळणार

नवी दिल्ली : कोरोनामुळे जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. यासह वेगवेगळ्या क्षेत्रालाही फटका बसला. आता कोरोनावर लसीकरण सुरु झाल्यानंतर हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत असून उद्योगधंदेही सुरू झाले आहेत. कोरोनाच्या…
Read More...

ठाकरे सरकार पुन्हा Lockdown च्या विचारात ?

मुंबई : मुंबईची लाईफ लाईन म्हटली जाणारी लोकल सेवा सुरू होऊन 2 आठवडे पूर्ण झाले आहेत. या दरम्यान शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्याच्या अनेक भागातही कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी…
Read More...

राज्यात पुन्हा लॉक डाऊन होऊ शकते ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तर विदर्भात कोरोना वाढीचा दर सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. नागरिक सुरक्षितता पाळत नाहीत, नियमाचे पालन केले जात नाही, यामुळे कोरोना वाढत आहे.…
Read More...

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही

पुणे : पुणे शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार केले जात आहेत, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज सोमवारी केली. विमाननगर परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीवर…
Read More...

ग्रामपंचायतींना ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी

मुंबई : कोरोनाचा उपाय योजना आणि सुरक्षा या संदर्भात जारी केलेल्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा परवानगी मिळाली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री…
Read More...