Browsing Tag

Maharashtra

मतदारांना मिळू शकतो ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय

मुंबई : ईव्हीएमबाबत असलेल्या शंका आणि तक्रारी लक्षात घेता यापुढे महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमबरोबरच मतपत्रिकेव्दारेही मतदान करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा कायदा…
Read More...

गुरुवारी दिवसभरात ५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई: राज्यात गुरुवारी ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ८८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३ हजारांपर्यंत खाली आली आहे. देशात आणि राज्यात करोना लसीकरण मोहीम सुरू…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सध्या तणाव असून शिवसेना आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने आले आहेत. बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज लावल्याने वाद निर्माण झाला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा हा…
Read More...

राज्यात पेट्रोल, डिझेलचा भडका…वाचा सविस्तर

मुंबई : पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा पेट्रोलच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, डिझेलपंचाहत्तरी पार करून ७५.३८ रुपये लिटर झाले आहे. मुंबईत डिझेल ८२ रुपयांच्यावर गेले असून, पेट्रोल ९१.८०…
Read More...

राज्यातील ग्रामपंचायतवर कोणाचा झेंडा; वाचा सविस्तर

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा निकाल पक्षीय…
Read More...

सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाला बहुमत

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी…
Read More...

धक्कादायक…ब्रिटनमध्ये आढळलेल्या लक्षणांचे रुग्ण भारतात सापडले

मुंबई :  ब्रिटन मध्ये ज्या प्रकारच्या लक्षणांची कोरोना रुग्ण आढळले आहेत त्याच प्रकारचे भारतात 6 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक…
Read More...

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत ६१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

पुणे : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत २५ बड्या कंपन्यांनी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. पुणे, सातारा, रायगड, धुळे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, नगर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती आदी जिल्ह्यांत हे उद्योग लवकरच उभे राहणार आहेत.…
Read More...

राज्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांवर मोठा निर्णय

मुंबई : राज्यभरात पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी आणि चर्चा केल्यानंतर विनंती अर्ज आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी अमान्य केले आहेत.…
Read More...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर

मुंबई : परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची शेतकऱ्यांना मदत दिली होती. आता राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार 211…
Read More...