Browsing Tag

mahavikas aaghadi

‘मविआ’त कसलेही मतभेद नाहीत; मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार :- नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास…
Read More...

‘माविआ’ची व्रजमूठ नव्हे तर व्रजझूठ : एकनाथ शिंदे

मुंबई : ''वज्रमुठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात. मविआची वज्रमुठ नव्हे तर वज्रझूट आहे. ते खोटारडे लोक सत्तेसाठी ते एकत्र आले आहेत. एकत्र आले आहेत. तीन तिघाडा काम बिघाडा अशी त्यांची स्थिती आहे. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी…
Read More...

भाजप नेते राज्यपालांच्या भेटले; महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज…
Read More...

ठाकरे सरकारला धोका; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह “सुरत”मध्ये

मुंबई: तीन पक्षाचे सरकार आल्यापासून वारंवार ठाकरे सरकार पडणार याची चर्चा असते. भाजपचे नेते वेगवेगळ्या तारखा देत असतात. मात्र काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे १३आमदारांसह…
Read More...

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरु

मुंबई : अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक असणारी गाडीचे प्रकरण चांगलेच तापत आहे. यामुळे महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
Read More...

महाविकास आघाडीतील पक्षांची धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई ः महाविकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कारण, राहूल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून…
Read More...