Browsing Tag

Mahesh landge

चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोधसाठी आमदार लांडगेंचा पुढाकार!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाले. या दु:खातून जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय हितचिंतक अद्याप सावरलेले नाही. अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत…
Read More...

वसुंधरा संवर्धन सायकलींचा महापूर उसळला!

पिंपरी : पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला. सुमारे २५ हजार…
Read More...

पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांना ‘दिवाळी गिफ्ट’

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सोसायटींमध्ये निर्माण होणाऱ्या ओला कचरा विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मात्र, सोसायटीधारकांच्या भावनांचा विचार करुन ओला कचरा संकलित करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही ‘जैसे थे’…
Read More...

पिंपरी-चिंचवड भाजपाचा निर्धार ‘अब की बार १०० पार’ !

पिंपरी : भारतीय जनता पार्टी हा पक्ष ‘केडर बेस’ आहे. आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीसाठी कायम सज्ज असतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अब की बार १०० पार’हा आमचा निर्धार आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपा…
Read More...

आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : “सध्याच्या राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचं हा प्रश्न आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली. याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही मेट्रो…
Read More...

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग

पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला. सर्वाधिक सायकलपटू सहभागी होण्याचा विक्रम आज पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी…
Read More...

तळवडेतील ‘डिअर पार्क’च्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

पिंपरी : राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी…
Read More...

शाळा सुरु होई प्रयत्न ‘ट्यूशन फी’ घेऊ नये : आमदार लांडगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्याकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. शाळांकडून शहरातील पालकांची आर्थिक लूट होत आहे. त्याबाबत पालकांनी…
Read More...

औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन हस्तांतरणासाठी आमदार लांडगेंची ‘मॅरेथॉन बैठक’

पिंपरी : जगातील सर्वात मोठे आणि भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे कामही सुरू आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड नव नगरविकास प्राधिकारणाचे विलिकरण…
Read More...

भोसरीत उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचा संकल्प ‘व्हीजन-२०२०’अंतर्गत करण्यात आला होता। त्या अनुषंगाने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात…
Read More...