Browsing Tag

manipur

मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही : राऊत

मणिपूर : मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. मणिपूर हिंचारावर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.…
Read More...

मणिपूर हिंसाचार : तोरबुंगच्या जंगलात शेकडो दहशतवादी तळ ठोकून

मणिपूर : मणिपूरमध्ये गुरुवारीही हिंसाचार सुरूच होता. खेमेनलोककमधील मृतांची संख्या 11 वरून 15 वर पोहोचली आहे. अपहरण केलेल्या चार जणांचीही हत्या झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, म्यानमारमधून 300 सशस्त्र दहशतवादी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात…
Read More...

मणिपूर : गोळीबारात 11 जणांचा मृत्यू; महामार्ग बंद

मणिपूर : मणिपूर पुन्हा पेटले आहे. कंग्पोक्पी जिल्ह्यातील खमेन्लोकमध्ये मंगळवारी रात्री बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ४-५ लोक बेपत्ता आहेत. ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. १० लोक जखमी झाले आहेत.…
Read More...

मणिपूर : परराष्ट्र मंत्राच्या घरावर जमावाकडून हल्ला

मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारावर लगाम लागताना दिसत नाही. गुरुवारी रात्री संतप्त जमावाने केंद्रीय परराष्ट्र व शिक्षण राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोन्ग्बा नन्देईबाम लेइकाई गावातील घरावर हल्ला केला. तथापि,…
Read More...