मनु भाकरच्या अपयशाबाबत प्रशिक्षक रौनक पंडित यांचा खुलासा
टोकियो: रविवार भारतासाठी अपेक्षाभंग करणारा ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची दावेदार म्हणून गेलेल्या मनु भाकरच्या स्वप्नांवर पाणी फेरले. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात मनुला अपयश आले.
पात्रता…
Read More...
Read More...