Browsing Tag

marata resarvacan

मराठा क्रांती मोर्चाच्या मूक आंदोलनास १५ आमदारांचा पाठिंबा

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज नाशिक येथे मूक आंदोलनास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजी राजे या आंदोलनात सहभागी होणार असून नाशिकमधील १५ आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक आंदोलकांनी काळ्या रंगाची वेशभूषा…
Read More...

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

मुंबmumbai marataई: मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण…
Read More...

राज्य सरकार आणि मराठा समन्वयक यांच्यात कोणती चर्चा झाली

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं होत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत बैठक झाली.…
Read More...

मराठा आरक्षणावरुन तरुणाने विष प्राशन केले

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे. सरकार, राज्यकर्त्यांना व राजकीय लोकांना याबाबत काहीच वाटत नाही; अशी खंत व्यक्त करत मराठा मोर्चा संघटनेतील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन केले. दत्ता भोकरे पाटील असे या तरुणाचे…
Read More...