मराठा आरक्षण मूक मोर्चा आंदोलन एक महिन्यासाठी पुढे
नाशिक : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मूक आंदोलन स्थगित नाही. पण मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सारकाने 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं मूक आंदोलन एक महिना पुढे…
Read More...
Read More...