मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य
बीड : सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेआहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मात्र, गेली 2 वर्षे हे सर्व जण शांत होते,…
Read More...
Read More...