Browsing Tag

Maratha reservation

…अन्यथा रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार

मुंबई : 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज…
Read More...

मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी हे राजकीय षडयंत्र ः वडेट्टीवार 

नगर ः "मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी ही राजकीय षडयंत्र आहे, आम्ही ते खपवून घेणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी मिळून लढले पाहिजे. हा मुद्दा राजकीय हेतूने प्रेरित ठेवू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,…
Read More...

“सुनावणीची तयार करण्याऐवजी सरकार पळवाट काढतंय”

मुंबई : "खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार केल्यानं त्यांना हे आरक्षण मिळत नव्हतं. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १०…
Read More...

मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’चा मिळाणार लाभ

मुंबई ः मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजातील घटकाला महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात…
Read More...

…तोपर्यंत भरती प्रक्रिया नको : विनायक मेटे

मुंबई ः ''आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये'', असे मत शिवसंग्राम पक्षाचे मेते आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. रविवारी वडाळा येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मेटे बोलत…
Read More...

आरक्षणावरील स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करेन ः शरद पवार 

सातारा ः ''मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती मी उठविण्याचा प्रयत्न करणार आहे'', असे आश्वसन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सातारा दौऱ्यात असताना दिले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी…
Read More...

उद्धव ठाकरे म्हणाले, ”मी हे रेकाॅर्डवर सांगतो की, मराठा आरक्षणाला…”

मुंबई ः ''मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका सुरू केली आहे. मराठी समाजाला आरक्षण देताना इतरही समाजाचं आरक्षण कमी जाणार, असे आरोपही करण्यात आले. मात्र, हे सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. ''मराठा…
Read More...

मराठा समाजाचा 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत…
Read More...