चीपची कमतरता; ‘मारुती’च्या विक्रीत मोठी घट
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (मारुती सुझुकी) सप्टेंबर महिन्यातील सेल्स रिपोर्ट जारी केलाय. भारतात सर्वात जास्त कार विकणाऱ्या मारुतीच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. तथापि, आकडेवारीतील घसरण आश्चर्यकारक…
Read More...
Read More...