Browsing Tag

maval

सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली

पिंपरी : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला फिरण्यासाठी आलेल्या एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची बस थेट 40 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने…
Read More...

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धोका; पोलीस संरक्षण वाढविण्याची मागणी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील आंबळे गावात मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उत्खनन झाले आहे. तसेच पुण्यातील अनेक भागात क्रशर उद्योजकांकडून अवैध उत्खनन केले जात असल्याने भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांनी पुणे हरित लवाद येथे…
Read More...

मावळ मतदार संघ राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिंदे गटात : खासदार बारणे

पिंपरी : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी सोडावा, अशी राष्ट्रवादीने मागणी केली तेव्हा शिवसेनेनं विरोध केला नाही, अशी खंत शिंदे गटात दाखल होताच खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले…
Read More...

पवना धरणाच्या पाणी साठ्यात दुपटीने वाढ

मावळ : मावळ परिसरात पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तरी पवना धरणात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी जुलै महिन्यात अवघ्या आठ दिवसात पावसाने पूर्ण कसर भरून काढली आहे. त्यामुळे…
Read More...

आंद्रा धरण भरले; 1462 क्युसेक्सने धरणातून विसर्ग सुरू

पुणे : लोणावळा, मावळ परिसरात दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे मावळातील नाणे आणि आंदर मावळाला पाणी पुरवठा करणारे आंद्रा धरण 100% टक्के भरले आहे. यानंतर धरणातून 1462 क्युसेक्सने इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात…
Read More...

इंद्रायणी नदीत पडलेली तरुणी आठव्या दिवशीही बेपत्ता

पिंपरी :  मावळ, कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आलेल्या वीस वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने ती नदी पत्रात पडली. तिचा शोध आज आठव्या दिवशीही लागलेला नाही. हरवलेल्या तरुणीचे नाव साक्षी वंजारे (20 असून रा. कस्तुरी मार्केट समोर, थर्मॅक्स चौक,…
Read More...

पवना धरण; गेल्या चोवीस तासात 117 मिली मीटर पाऊस

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात 117 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.32 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 31.09 टक्के पाणीसाठा आहे.…
Read More...

वडिवळे पूल पाण्याखाली; आठ गावांशी संपर्क तुटला

पुणे : कामशेत ते खांडशी या मार्गावरील वडिवळे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो आणि गावांचा किमान आठवडाभरासाठी संपर्क तुटतो. दरवर्षी ही परिस्थिती उदभवत असताना देखील प्रशासन…
Read More...

‘सोमाटणे टोलनाका हटाव’साठी तळेगावात सर्वपक्षीय जन आक्रोश

पिंपरी  : मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो हाटविण्यासाठी आज तळेगाव दाभाडे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी जन आक्रोस केला. लिंबफाटा तळेगाव येथून नागरिकांचा भलामोठा जथ्था सोमाटणे टोलनाक्याकडे…
Read More...

‘जाताय की राहताय… आजुन किती टाळूवरचं लोणी खातायं !’

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाक्यावर लक्ष वेदणारे फलक झलकताना दिसले. सोमटणे फाटा व वरसोली टोल नाक्यांमधील अंतर 60 किलोमीटर पेक्षा कमी आहे. त्यामुळे सोमाटणे हा टोल  नाका बंद करावा अशी मागणी येथील जनसेवा…
Read More...