Browsing Tag

maval

75 वर्षांच्या नानांनी भिररर… करत केला नादच खुळा

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पुण्यातील मावळ तालुक्यात  बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीची सर्वांनाच…
Read More...

देहूगावच्या प्रथम नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे

देहूगाव : तीर्थक्षेत्र देहूगावच्या प्रथम नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण यांची तर उपनगराध्यक्षपदी रसिका स्वप्नील काळोखे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. देहू नगरपंचायतीची पहिली निवडणूक १४ राष्ट्रवादी, एक भाजप आणि दोन अपक्ष अशी झाली. दोन्ही…
Read More...

देहूसह 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित

पुणे : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर…
Read More...

श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; शिवसेना हद्दपार तर भाजपचा एकच विजयी

पुणे : मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर…
Read More...

बंदी उठल्यानंतर प्रथमच मावळात होणार भव्य बैलगाडा शर्यत

पिंपरी : बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर प्रथमच भव्य शर्यतीचे आयोजन मावळ तालुक्यात करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतुन एक जानेवारीला होणार आहे. 1) गाडीवान म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभाग घेऊ…
Read More...

विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत उत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालय पुणे यांच्या समन्वयाने मावळ तालुक्यामध्ये महामेळावा होणार आहे. रविवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता वडगाव मावळ येथील…
Read More...

…तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून आला?

मुंबई : लखीमपूर हिंसाचारावरुन राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर मावळ गोळीबारावेळी पवारांना जालियनवाला बाग…
Read More...

भाजपमध्ये असल्याने कोणती चौकशी नाही की काही नाही; शांत झोप लागते : हर्षवर्धन पाटील

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू केलं होतं. या इनकमिंगमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा देखील नंबर लागला होता. भाजपने सुरू केलेल्या इनकमिंगबाबत बोलत असताना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी…
Read More...

मित्राचा हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे खून

पिंपरी : एकाच खोलीत राहणाऱ्या मित्राचा दुसऱ्या मित्राने हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे फाटा येथे घडली. अशोककुमार (35, रा. वराळे फाटा, ता. मावळ. मूळ रा. कर्नाटक)…
Read More...

‘मदत नव्हे तर कर्तव्य’

मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे मोठे संकट नागरिकांवर कोसळले आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन…
Read More...