Browsing Tag

maval

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, सतर्कतेचा इशारा

मावळ :  पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले असल्याने कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये  आज (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून वाढ केली असून 4650 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क…
Read More...

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : मागील आठ दिवस धुवांधार पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले आहे. जुलैचा ‘ग्राफ’ पूर्ण झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (गुरुवारी)…
Read More...

पवना नदीवरील 50 वर्षापूर्वीचा थुगाव बौर पुल पडला

पवनानगर : पवन मावळातील पवना नदीवरील थुगाव-बौर पुल पडला आहे. गतवर्षी पवना नदीला आलेल्या महापुरात या पुलाच्या दोन ते तीन मोर्‍यांचा बराच भाग वाहून गेला होता. त्यामुळे हा पुल वाहतुकीस धोकादायक बनला होता. अखेर धोकादायक झालेला हा 50 वर्षांपूर्वी…
Read More...

धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि वडिलांचा मृत्यू

मावळ : सुट्टीच्या दिवशी मावळातील धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि त्यांचे वडील अशा तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी, दि. 25) कुसगाव खुर्द येथे घडली. साई पिराजी सुळे (14), सचिन पिराजी सुळे (12), पिराजी गणपती सुळे (45, रा.…
Read More...

तुंग येथील भैरवनाथ मंदिरा शेजारची जागेला मोठ्या भेगा

पवनानगर : पवन मावळ परिसरात तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तुंग येथील भैरवनाथ मंदिरा शेजारची जागेला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने या भेगा वाढत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
Read More...

मावळातील वाझे कोण हे जनतेने अगोदरच ठरवले

वडगाव मावळ : मावळातील वाझे कोण आहे हे माहीत झाल्यावर जनतेने दीड वर्षांपूर्वीच त्यांना घरी बसवले आहे, असा खणखणीत प्रतिटोला लगावत आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले. वडगाव मावळ येथील…
Read More...

लस संपल्याने उद्या पिंपरी-चिंचवड, मावळ भागात लसीकरण बंद

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे उद्या (गुरुवारी) बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. तसेच मावळातील ही केंद्रे बंद असणार आहेत.…
Read More...