पंढरपूरचा माघीवारीचा सोहळा रद्द
पंढरपूर : शासनाने 28 फेब्रुवारी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्याने, 23 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये भरणाऱ्या माघीवारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
दशमी आणि एकादशीला श्री विठ्ठल मंदिरच बंद ठेवण्याचा…
Read More...
Read More...