Browsing Tag

MEDAL

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक

पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दलात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना विविध पदके जाहीर करण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना देखील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर…
Read More...

टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने जेतेपद कायम राखत मिळवले सुवर्ण पदक

नवी दिल्ली : भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले. आतापर्यंत १२ खेळांमध्ये भारताने किमान एकतरी गोल्ड…
Read More...

नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली : नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. यापूर्वी…
Read More...

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनी मिळवले पदक

टोकियो : भारतीय पुरुष हॉकी संघानं 4 दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत 5:4 असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे. भारताने 1980 साली…
Read More...

पीव्ही सिंधूने जिंकले कांस्यपदक

टोकियो : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या…
Read More...

पोलिस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पिंपरी : शाकीर गौसमोहमद जिनेडी पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड हे सन १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले आहेत. पोलीस दलामध्ये त्यांची ३३ वर्षे सेवा केली आहे.त्यामध्ये त्यांनी गुन्हे शाखा, तपास पथकात कर्तव्य…
Read More...