Browsing Tag

mhalunge

लॉजवर छापा टाकून सहा महिलांची सुटका

पिंपरी : म्हाळुंगे येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या एका लॉजवर पोलिसांनी छापा मारला. त्यामध्ये सहा महिलांची सुटका करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 30) सायंकाळी कुरुळी येथे करण्यात आली. गौतम गणपत वाघमारे (24, रा…
Read More...

प्रेमसंबंधातून महिलेचा खून; आरोपी प्रियकराला 24 तासात अटक

पिंपरी : चाकण (म्हाळुंगे) परिसरामध्ये एका महिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. हा खून प्रेमप्रकरणातून प्रियकरानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट…
Read More...

चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्टीवर कारवाई; 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट

पिंपरी : पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट तीनच्या कामगिरीमध्ये चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या चालणारे गावठी हातभट्टीवर कारवाई करून एकूण 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी चाकण…
Read More...

म्हाळुंगे दुहेरी खून खटल्यातील आरोपी 36 तासात जेरबंद

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने म्हाळुंगे एमआयडीसी चौकीच्या हद्दीत झालेल्या दुहेरी खून खटल्याचा शोध अवघ्या 36 तासात लावून आरोपीना गजाआड केले आहे. अशी माहिती डॉ. काकासाहेब डोळे (पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड)…
Read More...

महागड्या बाईक व मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक

पिंपरी : महागड्या बाईक तसेच घरातील मोबाईल फोन अगदी शिताफीने चोरणाऱ्या चोरांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) रात्री आठच्या सुमारास केली. यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदेश प्रभाकर…
Read More...

‘ओमजी’ सारख्या इतर ‘गुटखा किंग’वर कारवाई होणार का ?

पिंपरी : पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांची ओळख म्हणजे अवैध धंद्यावाल्यांचा कर्दनकाळ अशी आहे. मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने नुकतीच चाकण म्हाळुंगे परिसरात कारवाई…
Read More...

गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा भर चौकात ‘राडा’

पुणे :  व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली, या कारणावरुन शरद मोहोळ याच्या सांगण्यावर त्याच्या टोळक्याने म्हाळुंगे येथील राधा चौकातून जाणार्‍या येणार्‍या गाड्यांवर दगडफेक केली. कुंड्या फेकून मारुन व्यावसायिकाच्या साथीदारांवर…
Read More...

मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी; चोरट्यांकडून 4 बाईक जप्त

पिंपरी : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एचपी चौक, म्हाळुंगे येथे नाकाबंदी दरम्यान 31 जानेवारी रोजी म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीकडून 4 बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. कानिफनाथ…
Read More...