पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणाऱ्या पायलटला कंपनीने काढले
नवी दिल्ली ः "पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत", असा आशयाचे ट्विट करणाऱ्या पायलटला गोएअर हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने तडकाफडकी काढून टाकले आहे, ही…
Read More...
Read More...