Browsing Tag

MINISTAR SANJAY RAHOTD

‘आमचा कोणावरही आरोप नाही; जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता’

पुणे : राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांसमोर तिच्या आईवडिलांनी जबाब दिल आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचे बोलले जात आहे. ‘आमचा कोणावरही आरोप नाही, तिच्या मृत्यूनंतर या विषयाला…
Read More...

अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी पाठवला मातोश्री वर राजीनामा

मुंबई : बीड येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणातील ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या बदलीची मागणी होऊ लागली. तसेच योग्य तपास करुन, संबंधितांवर कारवाईची मागणी होत होती. यातून…
Read More...