आमदार लक्ष्मण जगताप उपचाराला प्रतिसाद देत आहेत : शंकर जगताप
पिंपरी : चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहीती त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे. एक आठवड्यापासून बाणेर येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.…
Read More...
Read More...