Browsing Tag

mla mahesh landge

सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा : महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. सण- उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात  अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी…
Read More...

महापालिका आणि पीएमआरडीच्या अधिकारांमध्येही स्पष्टता नाही, मग, विलिनीकरणाचा निर्णय कशासाठी? – महेश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तडकाफडकी पुणे प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये (पीएमआरडीए) विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी संपादनाचा मोबदला आणि मिळकती…
Read More...

महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संतपीठ, सफारी पार्क आणि चिखली येथील प्रस्तावित रुग्णालय अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी शनिवारी महापालिका प्रशासकीय भवनामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली.…
Read More...

पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढा : आमदार महेश लांडगे

पिंपरी : प्रतिनिधी औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. तसेच, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले आहे.…
Read More...

मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे

पिंपरी : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…
Read More...

बोराटे कुटुंबियांबाबत राजकीय हेवेदावे नाहीत: आमदार महेश लांडगे

पिंपरी : मोशीतील बोराटे कुटुंबियांचे माझ्या राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या निर्णयाबाबत मला कोणतेही राजकीय हेवेदावे करणार नाहीत, अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.…
Read More...

भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प : आमदार महेश लांडगे

पिंपरी : देशातील शेतकरी-कष्टकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आणि भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना धन्यवाद देतो. भारताला…
Read More...

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’

पिंपरी : पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ शिरुर लोकसभा मतदार संघातील खेड तालुक्यात व्हावे. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न करुयात, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना…
Read More...

अर्धा गुंठा, एक गुंठा जागेवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाकडून गोरगरिब नागरिकांनी अर्धा गुंठा, एक गुंठा जमीन घेवून बांधलेली घरे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, बांधकाम नियमितीकरणाबाबत राज्य सरकारचा ठोस निर्णय होईपर्यंत अतिक्रमण कारवाई…
Read More...

हिवाळी अधिवेशन : तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार लांडगेंचे तीन मुद्दे!

पिंपरी : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडशी संबंधित तीन मुद्दे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विधीमंडळात मांडण्यासाठी संबंधित मंत्र्यासमोर ठेवले आहेत. अवघे तीनच दिवस अधिवेशन होणार असल्यामुळे याबाबत निर्णय होईल…
Read More...