Browsing Tag

mla mahesh landge

पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेले ‘पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण’चे अस्तित्व…

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात प्रशस्त आणि मोठी व्याप्ती असणारे १९७२ मध्ये स्थापन झालेल्या नवनगर विकास प्राधिकरणचे पीएमआरडीए मध्ये विलीन करण्याचा शासन निर्णय आज जारी झाला आहे. यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाचे ५० वर्षांचे अस्तित्व संपुष्टात आले…
Read More...

कोरोना नियमावलीचे उल्लंघन : आमदार लांडगे यांच्यासह ४० ते ५० जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पिंपरी : विवाह समारंभातील मांडव डहाळे कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह ४० ते ५० जणांवर गुन्हा झाला आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याची राज्यात…
Read More...

‘गृहविलगीकरणास बंदी’ निर्णयाचा फेरविचार करावा : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह प्रमुख शहरांमधील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्णांनी गृहविलगीकरणातच उपचार घेतलेले आहेत. गृहविलगीकरणातील लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी…
Read More...

पाबळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणार!

शिरुर : कोरोना महामारीच्या काळात शहरातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी धडपड करणारे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही 'मदतीचा हात' दिला आहे. पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती…
Read More...

नवनगर विकास प्राधिकरणाच्या विलीनीकरणचा फेरविचार करावा : आमदार महेश लांडगे

पिंपरी : पीएमआरडीए’चा आवाका आणि व्याप पहाता सद्यपरिस्थितीत ‘पीएमआरडीए’ पिंपरी-चिंचवडकरांना अपेक्षीत असलेली विकासकामे गतीने करु शकत नाही. उदा. ‘एमएमआरडीए’ स्थापन झाल्यापासून दहा वर्षांनंतर विकासाला सुरूवात झाली. त्याचप्रमाण…
Read More...

परिचारिकांचा संप मागे : आमदार महेश लांडगेंचा ‘फैसला ऑन दी स्पॉट’

पिंपरी : कोरोना संकटकाळात ‘कोरोना योद्धा’ म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या परिचारिकांनी भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी संप पुकारला. त्यामुळे ९० कोविड बाधित रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. प्रसंगावधान राखत भाजपा शहराध्यक्ष तथा…
Read More...

पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालयाला ‘बुस्टर डोस’

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वांत मोठे अर्थात ८५० बेड्सच्या मल्टीस्पेशालिटी शासकीय रुग्णालयाच्या उभारणीला ‘बुस्टर डोस’ मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपयांच्या खर्चासाठी स्थायी समितीची मान्यता घेली आहे.…
Read More...

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आमदार लांडगे ‘ऑनफिल्ड’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे. यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे ‘ऑनफिल्ड’ उतरले आहेत. विशेष म्हणजे,…
Read More...

कोरोना काळात लोकप्रतिनिधीनीं सामाजीक भान ठेऊन वागावे : आमदार महेश लांडगे

भोसरी : " कोरोना परिस्थिती गंभीर होत असून सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.माझ्यामुळे माझ्या सर्व कुटुंबाला कोरोना झाला होता. लोकप्रतिनिधी असल्याने नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वात महत्वाची आहे ," हे अनुभवाचे बोल आमदार महेश लांडगे…
Read More...

मोशीतील कचऱ्याच्या डोंगरांची अखेर विल्हेवाट!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील २० ते २५ वर्षांपासून जमा झालेला कचारा मोशी डेपोवर टाकण्यात आला आहे. याठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून महापालिका पर्यावरण विभागाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी…
Read More...