Browsing Tag

mla

सत्ता स्थापनेस उशीर; बंडखोर आमदारांचा संयम सुटू लागला ?

मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदारांचा संयम सुटू लागला आहे. सत्ता स्थापना होणार का?, न्यायालयीन लढा किती वेळ लागणार?, पक्षाकडून कोणती कारवाई होणार ?, मतदार पुन्हा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न बंडखोरी करुन गुवाहाटी मध्ये…
Read More...

‘मी शिवसैनिक असून कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही’

गुवाहाटी : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोख भूमिका घेत थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यात बंडखोर…
Read More...

६ आमदारांच्या नियुक्तीच्या ” त्या ” बनावट पत्राची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ नावंची शिफारस करूनही या यादीला अजूनही मंजूरी मिळाली नसल्याने सत्ताधारी नाराज असल्याची चर्चा असतानाच राज्यपाल…
Read More...

शिवसेना आमदाराच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (42) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि. 17) सायंकाळी घरात सर्वजण असताना रजनी यांनी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. रजनी या आमदार मंगेश…
Read More...

भाजप आमदाराचा’ प्रताप ‘, महिला अधिकाऱ्याला अर्वाेच्च भाषेत शिवीगाळ

पुणे : पुण्यातील भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांचा 'प्रताप ' अघडकीस आला आहे. कांबळे यांनी  महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाेच्च भाषेत  शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भाजप…
Read More...

आमदाराने लगावली मद्यधुंद पोलिसाच्या कानाखाली

बुलढाणा : मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या तथाकथित पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाली तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलढाणाकडे जाणारे आमदार संजय गायकवाड यांनी सदर पोलिसाला कानाखाली वाजवली अन् पोलीस लिहिलेली पाटी आलेल्या कारमध्ये बसून मद्यपी…
Read More...

आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक घोटाळा प्रकरणात आमदार चंदुलाल पटेल यांना विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कर्जाची २० टक्के रक्कम १० दिवसाच्या आत तर…
Read More...

‘त्या’ आमदारावरील हनी ट्रॅपचे षडयंत्र उघडकीस

सातारा : पुणे जिल्ह्यातील एका आमदारास बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश…
Read More...

रेमिडेसिव्हरसाठीची रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली असून, यासंदर्भातील हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सदर आदेशाचे पालन होत नसून,…
Read More...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

जेजुरी : शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह जेजुरी…
Read More...