Browsing Tag

mla

मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीतून बाहेर आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे…
Read More...

हजारो बांधकाम कामगारांच्या मदतीला धावले आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन या बांधकाम साइटवरून त्या बांधकाम साइटवर स्थलांतर करणाऱ्या बांधकाम कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे एक मोठा घरगुती आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार लक्ष्मण…
Read More...

दत्तक गावात खासदार उदयनराजे पॅनेलचा पराभव

सातारा : राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांना धक्का बसला आहे. यात सातारा जिल्ह्यातही अशीच काही परस्थिती पाहायला मिळाली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठ्या…
Read More...

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग

पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला. सर्वाधिक सायकलपटू सहभागी होण्याचा विक्रम आज पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी…
Read More...

धनंजय मुंडेच्या राजीनामाकरिता भाजपचे राज्यभर आंदाेलन -चंद्रकांत पाटील

सामाजिक न्ययमंत्री धनंजय मुंडे यांचे बलात्कार आणि दुसरे पत्नीचे प्रकरण समाेर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे. यासंर्दभात भाजप महिला माेर्चाच्या वतीने साेमवारपासून (18 जानेवारी) राज्यभरात सर्व तहसील कार्यालय,…
Read More...

धनंजय मुंडेच्या गाैप्यस्फाेटाने आमदारकी रद्दचा धाेका?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेवर दुसऱ्या पत्नीचे मेव्हणीने बलात्काराचा आराेप करत त्याबाबत मुंबईतील ओशिवारा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर फेसबुकवर मुंडे यांनी भावनिक पाेस्ट करत दुसऱ्या पत्नी साेबतचे संबंध जगजाहीर करत…
Read More...

माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

सातारा : जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघाचे तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.…
Read More...

तळवडेतील ‘डिअर पार्क’च्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

पिंपरी : राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी…
Read More...

शाळा सुरु होई प्रयत्न ‘ट्यूशन फी’ घेऊ नये : आमदार लांडगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्याकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. शाळांकडून शहरातील पालकांची आर्थिक लूट होत आहे. त्याबाबत पालकांनी…
Read More...

विदेशी पक्षांचा अधिवास वाढविण्यासाठी नद्यांचे नैसर्गिक पद्धतीने संवर्धन होणार

पिंपरी : हिवाळ्याच्या दिवसात पिंपरी-चिंचवड शहरात विविध देशातून पक्षी येतात. काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ते पक्षी पुन्हा मायदेशी परतात शहरातील वाढत्या नागरीकरण आणि विविध समस्यांमुळे त्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला…
Read More...