Browsing Tag

MNS

बीएमसी मधील घोटाळा बाहेर काढल्याने माझ्यावर हल्ला : संदीप देशपांडे

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सुत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलिस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, अशी माहिती मनसे नेते संदीप…
Read More...

राज ठाकरे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी शब्द पाळला; अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी…

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले…
Read More...

अंगावर आले तर शिंगावर घ्या : राज ठाकरे

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, असं…
Read More...

वंदे मातरम!! पुण्यात मनसे आक्रमक; पाकिस्तानचा झेंडा जाळला!

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार…
Read More...

अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट

मुंबई : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात राजा का बेटा राजा ही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं ट्विट मनसेचे नेते संदीप…
Read More...

मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाले ‘ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम’

ठाणे : शहर आणि परिसरातील रोजच्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक त्रस्त आहेत. आता मनसेने सुद्धा या समस्येवरून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असे म्हणत त्यांनी…
Read More...

पुण्यात राज ठाकरे यांची शनिवारी जाहीर सभा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र ही सभा पुण्यात केव्हा आणि कुठे होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता या बाबत खुद्द पोलीस प्रशासनानेच स्पष्टीकरण दिले आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 21 मे रोजी ही सभा…
Read More...

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भोंग्यांच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. मंगळवारी (दि. 3) रमजान ईद असल्याने आपण कोणतेही पाऊल न उचलण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी बुधवार…
Read More...

मी कधी मंदिरात गेल्याचा गाजावाजा करत नाही : शरद पवार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना आणखी एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली होती. शरद पवार नास्तिक असून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांवर…
Read More...

हे भाषण फक्त ट्रेलर असून पिच्चर 2 एप्रिलला : राज ठाकरे

पुणे : ‘नको तिथे बोट लावायची सवय, हे फक्त भांडण लावायचं काम करतात’, अशा तिखट शब्दांत राज ठाकरे यांनी राज्यपालांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले,…
Read More...