पक्षाच्या त्रासाला कंटाळून भाजप खासदाराची आत्महत्या; काँग्रेसचा आरोप
मुंबई : दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी पक्षाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून याची सखोल चौकशी करावी आणि योग्य कारवाई करावी ; अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी…
Read More...
Read More...