खासदार रक्षा खडसे कोरोना ‘पॉझिटिव्ह’
मुंबई : खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता;…
Read More...
Read More...