Browsing Tag

mp shrirang barne

मावळ मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी एकवटले ओबीसी

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने राष्ट्र कल्याणाचे…
Read More...

भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहारसंघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनीबुधवारी (दि. १५) वाकड भागात…
Read More...

अश्विनी जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने निवडून देण्याची जनभावना; बाळासाहेबांच्या शिवेसेनेचाही…

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची शनिवारी थेरगावमध्ये बैठक झाली. त्यामध्ये खासदार बारणे…
Read More...

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी !

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी हाती घेतला आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नोहेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात…
Read More...

लोकमान्य हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : लोकमान्य हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा 25 वा वर्धापन दिन  आज दि. 12/10/22 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .डॉ.श्रीकृष्ण…
Read More...

मावळ मतदार संघ राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिंदे गटात : खासदार बारणे

पिंपरी : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी सोडावा, अशी राष्ट्रवादीने मागणी केली तेव्हा शिवसेनेनं विरोध केला नाही, अशी खंत शिंदे गटात दाखल होताच खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले…
Read More...

उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करण्याची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करावी. उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद कमी आहे असे कोणी समजू नका : खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी : शिवसेनेचा जन्म आंदोलनातून झाला आहे.आज पर्यंत पिंपरी विधानसभेतून कितेक आमदार आणि नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. आणि आता काय झाले.असा प्रश्न शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या प्रत्येक…
Read More...

संसदेतील उल्लेखनीय कामाबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचा भारत गौरव पुरस्काराने गौरव

पिंपरी : भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशन दिल्ली यांच्याकडून  दिला जाणारा भारत गौरव पुरस्कार यावर्षी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आला. खासदार बारणे यांच्या संसदेतील आणि स्थानिक पातळीवरील कामाची दखल घेऊन भारत गौरव या…
Read More...

शिवसैनिकांनो, संघटना मजबूत करा – श्रीरंग बारणे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक वर्षभरावर आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा.  ज्या भागात ताकद कमी आहे. तिथे ताकद वाढविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी…
Read More...