Browsing Tag

mp supriya sule

राज्य शासन तयार करणार दिव्यांग विवाहासाठी धोरण

पुणे : संपूर्ण राज्यभरातील दिव्यांग आणि वंचित बांधवांचे विवाह जुळवण्यासाठी शासनस्तरावर कोणतीही योजना नाही, तसे धोरण आखायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यास लागलीच दुजोरा देत पुढील सहाच दिवसांत वरिष्ठ पातळीवर…
Read More...

सिंहगडावर गाईड आणि इ-व्हेईकल सुरू करण्याबाबत विचार

पुणे : सिंहगडावर इ-व्हेइकलचा वापर करणे, स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन 'गाइड' म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, गडावरील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणारे फलक उभारणे, स्वच्छता मोहिम राबवणे यासह …
Read More...

‘कोरोना’ परिस्थितीचा खासदार सुळे यांनी घेतला आढावा

पुणे : कोरोनामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यासंदर्भाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ…
Read More...

शक्य असेल त्यांनी प्लाझ्मा दान करावे

पुणे : प्लाझ्मा दान करून कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे. तथापि काही ठिकाणी प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया…
Read More...

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी सक्षम उत्तरदायी अन्याय निवारण यंत्रणा उभारावी

पुणे : सरकारी व खासगी कार्यालयांत कर्मचारी / अधिकाऱ्यांसाठी, वरीष्ठ अथवा सहकाऱ्यांकडून होत असलेल्या अत्याचार अथवा अवास्तव दबावतंत्राबाबत दाद मागण्यासाठी त्या त्या कार्यालयात सक्षम उत्तरदायी अन्याय निवारण यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी,…
Read More...

केंद्रातले यू टर्न सरकार, २५ वर्षांच्या युतीनंतर उद्धव ठाकरेंवर व्यक्तीगत टीका कशी करु शकतात :…

दिल्ली : भाजपासोबत शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासून युती होती. परंतु आज अचानक असं काय झालं, की उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तीगत आरोप सुरू झाले. असे आरोप ते कसे काय करु शकतात, असा सवाल उपस्थित करत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार…
Read More...

उजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा

दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतूकीसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…
Read More...

खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार

पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (दि. २०) प्रदान करण्यात येणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील…
Read More...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे तिच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया…
Read More...

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिव्यांग वधू वर सूचक मेळावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि अपंग हक्क पुनर्वसन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर…
Read More...