Browsing Tag

ms dhoni

महेंद्रसिंग धोनीच्या घरी नवीन पाहुणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी आता एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीची मुगली झिवाने आपल्या सोशल मीडियावर या नवीन पाहुण्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. झिवाने आपल्या इंटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.…
Read More...