Browsing Tag

mumbai pune expresway

द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…
Read More...

मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार

लोणावळा : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरच्या खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बसच्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत व जखमी हे रेल्वेचे लोको पायलट असल्याची…
Read More...

खंडाळा बोर घाटात केमिकल वाहतूक करणारा टेम्पो जाळून खाक; मध्यरात्रीची घटना

लोणावळा :  मेडिसिनल केमिकलचे ड्रम घेऊन हैद्राबाद येथे निघालेल्या आयशर टेम्पोला खंडाळा बोर घाटात अचानक आग लागल्यानेसदर टेम्पो पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या सहा टँकरच्या साहाय्याने ही आग विझवण्यातयंत्रणांना यश…
Read More...

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा भीषण अपघातात मृत्यू

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघाता झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात…
Read More...

आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचे समजते. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू…
Read More...

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; वाहनांच्या लांबपर्यंत रांगा

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज अपघात होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजनळ ट्रक आणि ट्रेलरची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर भर रस्त्यात उलटल्याने झाल्याने  द्रुतगती मार्गावर…
Read More...

भीषण अपघातात पुण्यातील चार विद्यार्थी जागीच ठार

पिंपरी : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गहुंजे येथे स्कोडा कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये चार विद्यार्थी जागीच ठार झाले. भरधाव कार रस्त्याकडेला थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला धडकून हा अपघात झाला. रविवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.  शिवम…
Read More...

द्रुतगती मार्गावर भिषण अपघातात तीन कामगारांचा मृत्यू

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भिषण अपघातामध्ये मार्गावर काम करणार्‍या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभिर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर…
Read More...

एक्सप्रेस वेवरील 67 देवदूत बेमुदत संपावर

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देवदूत म्हणून काम करणारे 67 कामगार पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी उद्या 28 आँक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. एक्सप्रेस वेवर…
Read More...