Browsing Tag

Mumbai

राज्यात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई; मोहित कंबोजवर कारवाई कधी ? : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावे मोगलाई सुरू आहे. भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा थेट सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र पाठवून…
Read More...

तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 50 ते 60 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. भिवंडीच्या वलपाडा परिसरात ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून…
Read More...

अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले; मुख्यमंत्री बदलाचा दावा व्यर्थ

मुंबई : मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ…
Read More...

जयंत पाटील, अजित पवार यांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाल्यास आनंदच : अमोल कोल्हे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीयच आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,…
Read More...

तेरचे जावई; भावी मुख्यमंत्री, सासुरवाडीत झळकले फलक

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सासूरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. यामुळे पुन्हा चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे. राज्याचे विरोधी…
Read More...

आमदार राहुल कुल यांनी 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग केले : संजय राऊत

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सीबीआयकडे दाखल केली आहे. संजय राऊत यांनी आज ट्विटवरून ही माहिती दिली. तसेच, पत्रकार…
Read More...

मला एकट्याला भाजप सोबत लढावे लागेल : उध्द्वव ठाकरे

मुंबई : राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.…
Read More...

अमित शहा यांच्या भाजप नेत्यांसह चर्चा; आगामी निवडणुका लक्ष

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीसाठी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत येताच अमित शहा यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सह्याद्री अतिथीगृहावर भाजप…
Read More...

‘तो अजून लहान आहे’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकारणात खळबळ उडाली. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे अजून लहान आहेत असे जोरदार…
Read More...

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही : शरद पवार

मुंबई : एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार,…
Read More...