Browsing Tag

Mumbai

मुख्यमंत्री दिल्लीला तर उपमुख्यमंत्र्यांची सागरवर मिटिंग

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकिकडे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक सरकारपेक्षाही भ्रष्ट : बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार 40 टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार…
Read More...

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच इतर मागास वर्गातून आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने चाचपणी सुरू केलीआहे. त्यासाठी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक 11 सदस्यीय समिती स्थापन केल्याचे समजते. राज्याच्या…
Read More...

भाजप अजगर, मगरी प्रमाणे; सोबत असणाऱ्यांना गिळतो : संजय राऊत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गट व भाजपमधील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजप हा पक्ष अजगर…
Read More...

लोकसभा जागा वाटप : उद्धव ठाकरे यांना 19 जागा मागण्याचा अधिकार नाही : शंभूराज देसाई

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मविआत 19 जागा मागण्याचा अधिकार नाही, त्याच्यासोबत केवळ काही खासदार उरले आहेत. 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकराले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा…
Read More...

राज्यातील 119 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्याअधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अ‍ॅन्टी करप्शन…
Read More...

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई : मुंबई पोलिसांना येणारे धमकीचे फोन काही केला थांबायला तयार नाहीत. आता अजून एक असाच कॉल आला. संबंधित व्यक्तीने आपल्या बोलण्यात 26/11चा उल्लेख करत फोन अचानक कट केला. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. मुंबईवर झालेल्या…
Read More...

2000 च्या नोटबंदीमुळे 50 खोकेवाले हैराण

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. नोटबंदीच्या…
Read More...

मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली; भाजपमध्ये रात्रभर खलबते

मुंबई : शिवसेनेतून फुटून ४० आमदार गुवाहाटीत ‘आश्रयाला’ गेले होते तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रात्रीतून दिल्ली, गुवाहाटी असे हवाई दौरे करून ठाकरे सरकार पायउतार करण्याची रणनीती आखत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेऱ्याद्वारे फोडला पेपर

मुंबई : मुंबई पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना…
Read More...