Browsing Tag

Nagar

देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; चौघांचा मृत्यू

अहमदनगर : शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांची भरधाव कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडकली. यात कारमधील चार जण ठार झाले, तर एक महिला गंभीर जखमी झाली. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वडाळा…
Read More...

पाच वर्षाचा मुलगा बोअरवेल मध्ये पडला; एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू

अहमदनगर : कोपर्डी ‌ (ता. कर्जत) येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. ही घटना आज सायंकाळी घडली असून मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची पाच पथके बचावकार्य करीत आहे. या परिस्थितीवर…
Read More...

अहमदनगर येथे दरोडा टाकण्याची तयारी; गहुंजे येथून सहाजणांना अटक

पिंपरी : अहमदनगर येथील साथीदाराच्या मदतीने नगर येथील पोळ हॉस्पिटलमध्ये दरोडा टाकण्याचा कट पोलिसांनी उधळला आहे. पिंपरी चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने सहा जणांना अटक केली आहे. मंगळवारी (दि.18) गहुंजे गाव येथून अटक केली आहे. पुनीतकुमार…
Read More...

अण्णा हजारे ३० जानेवारी पासून बसणार आंदोलनास

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उपोषण दिल्लीत करायचे की राळेगणसिद्धीत याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली…
Read More...

केंद्र सरकारने भ्रमात राहू नये : अण्णा हजारें

अहमदनगर : कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेली नववी बैठकही निष्फळ ठरली आहे. पुढची बैठक ही १९ जानेवारीला होणार आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. अण्णा हजारे …
Read More...

शिर्डी, साईबाबा दर्शन घ्यायचेय…वाचा नवीन नियम

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम करुनही भक्तांची गर्दी थांबत नसल्याने शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर संस्थांनने नवीन नियम जाहीर केला आहे. गुरुवार, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांना विना नोंदणी…
Read More...

आमदार रोहित पवार यांचा केंद्रीय मंत्री दानवे यांना इशारा

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर आम्ही विरोधक म्हणून नाही तर राजकारणाबाहेर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित…
Read More...

तृप्ती देसाईंना शुक्रवारपर्यंत शिर्डीत नो एंट्री; उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश

नगर : शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे.भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही…
Read More...

शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारे यांचे महत्वाचे आवाहन

नगर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. हे सरकार दिलेली आश्वासने पाळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सुरू असलेल्या आंदोलनात रस्त्यावर उतरून सरकारचे नाक दाबावे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही,’ असे…
Read More...