आफ्रिकन महिलेकडून तीन किलो अंमली पदार्थ जप्त
मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका महिलेला अटक करुन तिच्याकडून सुमारे तीन किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे. तसेच 10 हजार रँड (दक्षिण आफ्रिकेचं चलन) देखील…
Read More...
Read More...