Browsing Tag

Narendra Modi

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार : नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदे पंतप्रधान मोदी यांच्या घरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जातंय तर मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश होण्याची दाट…
Read More...

योगाने कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी…
Read More...

योग्य दिनी M Yoga App चे अनावरण

नवी दिल्ली : योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी M Yoga App चे उदघाटन करत वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून हे app तयार केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना…
Read More...

…अन्यथा ही वेळ आली नसती : राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, लस आदीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिटनेस’मागे आहे ‘शेवगा’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 व्या वयातही एखाद्या तरुणालाही लाजवतील अश्या प्रकारचा 'फिट' आहेत. त्यांच्या या वयातील तंदुरुस्ती मागे व्यायामांसह सर्वात महत्वाचा आहे त्यांचा आहार आणि त्याच्या आहारात असणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘शेवगा’ हा…
Read More...

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांची चर्चा करणार

नवी दिल्ली ः केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलकांनी ८ पानांचं खुलं पत्र लिहून कृषी कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगितले आहेत. तसेच मध्यप्रदेशामधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान…
Read More...

”और कितना करोगे देश को लाचार”

नवी दिल्ली ः दिवसेंदिवस चिघळत जाणार शेतकरी आंदोलन आणि  घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा झालेली वाढ यामुळे काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. ''अन्नदाता के साथ अन्नपूर्णापर भी वार और कितना करोगे देश लाचार'',…
Read More...

कमल हसन म्हणाले,”देशातील अर्धी जनता उपाशी…”

नवी दिल्ली ः ''अर्धा देश उपाशी झोपतो आहे. करोनामुळे लोकांनी आपली कामे गमवली आहेत अशा परिस्थतीत एक हजार कोटीं रुपयांचे संसद भवनाची काय गरज होती?'', अशी टीका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. कमल…
Read More...

नवे संसद आत्मनिर्भर भारताच्या निर्मितााचा साक्षीदार ठरेल ः मोदी 

नवी दिल्ली ः ''सध्याच्या संसदभवनाने आपल्या स्वातंत्र्यानंतर दिशा दाखविण्याचं काम केलं आहे. तर, नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचा साक्षीदार ठरेल'', असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...

लसीसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही ः मोदी 

नवी दिल्ली ः ''मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष करोना लसीकडे लागलेले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतलेली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबायची आवश्यकता नाही'', असे महत्त्वाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आग्रा…
Read More...