Browsing Tag

navi delhi

भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी

नवी दिल्ली : मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. द्रौपदी मुर्मू या पहिल्या…
Read More...

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; लहान मुलांना धोका

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सप्टेंबरमध्ये तिसरी लाट धडकणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या दोन लाटांपेक्षाही तिचा तडाखाजबरदस्त असेल. ऑक्टोबरमध्ये तर ती रौद्ररूप धारणकरेल. या तिसऱया लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांनाबसणार आहे.…
Read More...

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे; राज्यातून दोघांना संधी

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेरबदलही करण्यात येणार आहे. दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामकाजाचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असून २० कॅबिनेट…
Read More...

२१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज…
Read More...

कोरोनाचे ‘ही’ लपलेली लक्षणे वाढवताहेत डोकेदुखी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात रुग्णांमध्ये काही नवीन आणि वेगळी लक्षणे दिसून आली आहेत. सर्व वयोगटातील लोकांना या हाइली इन्फेक्शियस व्हायरसचा समान धोका आहे. व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या…
Read More...

सरकारी हॉस्पीटलमधून कोरोनाचे 320 डोस लंपास

जयपूर : देशात कोरोना लशींच्या तुटवड्यानंतर आता लशींची चोरीही होऊ लागली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयातून को-व्हॅक्सीनच्या तब्बल 320 डोसची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या…
Read More...

कुस्तीपटू दंगल फेम फोगटच्या चुलत बहिणीची आत्महत्या

नवी दिल्ली : कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली आहे. रितीका फोगटनेnavi  आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती. इंडिया टुडेने…
Read More...

पंतप्रधान मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांचा राजीनामा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट सेक्रेटरी पदाहून निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी पीके…
Read More...

मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय ! इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी स्थापन करणार नवीन बँक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. कॅबिनेटमध्ये एक नवी नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जी बँक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजक्टला फंड देण्याचे काम करेल.…
Read More...