Browsing Tag

navle brige

नवले पुलाजवळ भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी

पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ (नवले पुलाजवळ) उलटलेल्या ट्रकला खासगी बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीत मृत्यु तर 18 जण जखमी झाले आहेत. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी…
Read More...

नवले पुलावर भीषण अपघात; अपघातात 48 वाहनांचे नुकसान

पुणे : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना रविवारी रात्री उशीरा घडली आहे. या अपघातात  48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या…
Read More...

पुण्यातील नवले पुलावर ट्रकने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : कात्रजहून पुण्याकडे येणार्‍या नवीन सातारा – पुणे महामार्गावरील नवले पुल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याहून सातार्‍याकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु…
Read More...

पुण्यात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यात आज पहाटेच्या सुमारास दोन ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. कात्रज बोगद्याजवळ भुमकर पुलावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की अपघातग्रस्त ट्रकचा चेंदामेंदा झालाय. ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडलेले…
Read More...