ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे.
खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचे…
Read More...
Read More...