Browsing Tag

NCP leader

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उलट-सुलट भूमिका मांडू नये : शरद पवार

मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्यात संयुक्त सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरची पहिली सभा नुकतीच पार पडली. दुसरी सभा नागपूरला होत आहे. या सभांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली पाहिजे. आपल्या पक्षाच्या कुणी नेत्यांनी दरम्यानच्या काळात उलटसुलट…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे. डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन मलिक…
Read More...

महापालिका निवडणुकीत 80 हुन अधिक नगरसेवक निवडून आणू : गव्हाणे

पिपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने आपल्यावर विश्वास दाखवत शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या जबाबदारीला आपण नक्कीच न्याय देत राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त…
Read More...

शरद पवार ४ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, उद्या नागपुरात होणार आगमन

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (बुधवार)पासून चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळी थेट दिल्लीवरून ते विशेष विमानाने नागपुरात येतील. त्यानंतर नागपूरसह…
Read More...

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अपघातावरून पार्थ पवारांचे ट्विट

पिंपरी : फुगेवाडी येथे अपघातात सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये विविध अपघातांमध्ये तब्बल २१०…
Read More...

‘ईडी’च्या माध्यमातून भाजपचे राज्यातील मंत्र्यांवर दबाव आणण्याचे काम : शरद पवार

पिंपरी :  ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी या संस्थेचा भाजप पदोपदी गैरवापर केला जात आहे. सरकार नसलेल्या राज्यातील सरकारला यंत्रणेच्या माध्यमातून अस्थिर करण्याचे सूत्र अवलंबले आहे. या-ना त्या पद्धतीने सरकारला त्रास दिला जातो. ईडीचा वापर करुन…
Read More...

मुळशी पंचायत समिती सभापतीची पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना मारहाण

पिंपरी : स्वतःच्या जमिनीतून रस्ता आणि गटारच्या कामास हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सभापतीने स्वतः जवळील पिस्तुल दाखवून शिवीगाळ केली. तसेच इतरांनी मारहाण करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हिंजवडी…
Read More...

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई : गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत.…
Read More...

धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हेंनी भाजपावर साधला निशाणा

सांगली ः धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हे यांनी मौन सोडले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का", अशी विचारणा…
Read More...

“सहमतीने करुणासोबत संबंधात होतो आणि आम्हाला दोन मुलेदेखील आहेत”

मुंबई ः राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात या महिलेने धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. यानंतर मुंडेंनी सोशल…
Read More...