Browsing Tag

NCP leader

 औरंगबादचे संभाजीनगर व्हावे, ही भूमिका सरकारची नाही : पटेल

नगर ः "महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे समन्वय समितीत एकत्रित निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार नाही. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर व्हावे, ही…
Read More...

विरोधकांना काही काम नाही, ते जाणीवपूर्वक टीका करतात ः अजित पवार 

मुंबई ः "मागील आठवड्यातच औरंगाबाद नामांतराविषयी बोललो होती. तिघांचे सरकार असताना काही विषय कधी निघू शकतात. यावर एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धत्तीचा मार्ग काढू. त्यासंदर्भात आज आमची बैठक आहे. या प्रकरणाता नेमकं काय झालं आहे. जाणीवपूर्वक…
Read More...

रोहित पवार म्हणाले, “उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल…”

मुंबई ः "सर्वसामान्यांनासुद्धा आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात  आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही. उद्या मलाही ईडी नोटीस…
Read More...

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : अजित पवार

पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची…
Read More...

राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार ः जयंत पाटील

मुंबई ः "दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे-जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा…
Read More...

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक…
Read More...

युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेवर पी चिदंबरम यांची महत्वाची प्रतिक्रिया

मुंबई ः "हे काही पंतप्रधानपद नाही आणि शरद पवार यांचीही युपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल", असे वक्तव्य काॅंग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी केले…
Read More...

युपीएचे अध्यक्ष होण्याचा विचार आणि वेळही नाही ः शरद पवार 

मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार जाणार आहे. याआधी शरद पवार यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितले की, युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट…
Read More...

चूल पेटवून राष्ट्रवादीच्या महिलांनी गॅस दरवाढीचा केला निषेध

पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आज आज मंडई परिसरात आणखी आंदोलन केले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल मांडत त्यावर भाकरी…
Read More...

घरच्या मैदानावर अजित पवारांची जोरदार ‘बॅटिंग’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग केली. राजकीय मैदानात सडेतोड टोलेबाजी करण्यात माहिर असणाऱ्या अजित पवारांनी…
Read More...