Browsing Tag

NCP leader

भाजप मध्ये गेलेले ‘ते’ नेते लवकरच राष्ट्रवादीत : अजित पवार

पिंपरी : शहरातील भाजप मध्ये गेलेले काही नेते भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. त्यांची राष्ट्रवादी मध्ये येण्याची इच्छा असून लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल; असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात…
Read More...

“आम्ही फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो”

मुंबई ः "जर कोणी अजितदादांना त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचे वचन दिलं असेल, तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिलं आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी…
Read More...

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील…
Read More...

“आता कसं वाटतंय गार गार वाटतंय”

मुंबई : "भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली, सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटलं. तीन चार महिन्यांत काही…
Read More...

राष्ट्रवादीला धक्का! एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची नोटीस येणार?

मुंबई ः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहारप्रकणात 'ईडी'ची नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि खडसे यांना मोठा धक्का बसा आहे. यासंबंधी एकनाथ खडसे इंडियन एक्सप्रेसशी म्हणाले की, "अजूनतरी आपल्या…
Read More...

शिवसेनेसोबत राहण्याची सवय करून घ्या ः अजित पवार

मुंबई ः ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना प्रारंभ होत आहे. आपल्याला आता शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद-विवाद बंद झाले पाहिजेत.  शिवसेनेसोबत स्थानिक पाकळीवर सुळवून घ्या, असा आदेश आदेश उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे…
Read More...

काॅंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीत

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील निवडणुकीतसुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु, भिवंडीमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसमधील १८ नगरसेवक हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या…
Read More...

“किसान दिनी शेतकऱ्यांना हक्कांसाठी आंदोलन करावे लागतेय हे दुर्दैव”

नवी दिल्ली ः "अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा…
Read More...

नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखावी

पिंपरी : कोरोनाचे संकट, ख्रिसमस आणि नववर्षाला ड्रक अँण्ड ड्राईव्हची घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच मद्य सेवनाचे परवाने सुद्धा पोलिस खात्याकडून वाटले जातात. त्यावरही निर्बंध लावणे आवश्यक आहे.…
Read More...

”मुंबई महापालिका लढण्याचा निर्णय महाआघाडी घेईल”

मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.…
Read More...