Browsing Tag

ncp ledar

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; सोमवारी चौकशीला हजर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा दबक्या…
Read More...

नवाब मलिकांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीने बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांना ED कडून अटक झाली आहे. एकीकडे मलिक कोर्टात पोहोचले असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असून सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यावर गोळीबार

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते रविराज सदाशिवराव तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 31) भर सायंकाळी घडला. तावरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या…
Read More...

राष्ट्रवादीच्या नेत्याला ड्रग्जच्या केसमध्ये अडकवण्याचा कट उधळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या गाडीत ड्रग्ज ठेवून अडकवण्याचा कट मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना ‘पॉझिटिव्ह’

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही…
Read More...

पडळकरांसारखे लोक भाजपने पक्षात ठेवलेत यावरूनच भाजपाची संस्कृती दिसून येते

पिंपरी : जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर जेजुरी पोलिस ठाण्यात यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत…
Read More...

एक हात मदतीचा ; गरजू आणि अनाथांना अन्न व फळेवाटप

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पिंपरी चिंचवड शहरात सावली निवारा केंद्र येथे गरजू व निराधार लोकांना अन्न व फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. शहरात जे अपंग आणि गरजू लोकांसाठी हा…
Read More...