Browsing Tag

NCP

कामाचा पत्ता नाही मात्र भाजप फक्त इव्हेंट भरवायचंच काम करतंय : संजोग वाघेरे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याच हस्ते काल ऑनलाईन काढण्यात आली. मात्र या ऑनलाईन सोडतीचा पूरता फज्जा उडाला.…
Read More...

इंधनदरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच आंदोलन

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष वाढत आहे. गेल्या महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसला आता पदवीधरांचे बळ…

पिंपरी : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यात अरुण लाड निवडूनही आले. राष्ट्रवादी पदवीधर संघ या नवीन सेलची बीजे यावेळी शहरात रोवली गेली. काल झालेल्या पद वाटप बैठकीत राष्ट्रवादी पदवीधर संघाने शहरातील तब्बल ५० जणांना…
Read More...

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये कवाडे गटाचे कार्यध्यक्ष रोहित ताटे, संघटक विलास लोंढे, तर बहुजन वंचित आघाडीचे शीलवान इंगळे, शुभम निखाडे,…
Read More...

बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड शांततापूर्ण मार्गाने काढली होती. या दरम्यान सरकारकडून शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ…
Read More...

तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होणार

पणजी : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी होऊ द्या. यात मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले आहे. संसदेच्या संरक्षण समितीचे…
Read More...

धनंजय मुंडेच्या राजीनामाकरिता भाजपचे राज्यभर आंदाेलन -चंद्रकांत पाटील

सामाजिक न्ययमंत्री धनंजय मुंडे यांचे बलात्कार आणि दुसरे पत्नीचे प्रकरण समाेर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे. यासंर्दभात भाजप महिला माेर्चाच्या वतीने साेमवारपासून (18 जानेवारी) राज्यभरात सर्व तहसील कार्यालय,…
Read More...

धनंजय मुंडे यांची पक्षाकडून पाठराखण

मुंबई : रेणू शर्मा प्रकरणामुळे अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्तास अबाधित राहणार आहे. लगेचच त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळं मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला…
Read More...

धनंजय मुंडेच्या गाैप्यस्फाेटाने आमदारकी रद्दचा धाेका?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेवर दुसऱ्या पत्नीचे मेव्हणीने बलात्काराचा आराेप करत त्याबाबत मुंबईतील ओशिवारा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर फेसबुकवर मुंडे यांनी भावनिक पाेस्ट करत दुसऱ्या पत्नी साेबतचे संबंध जगजाहीर करत…
Read More...

घरे सोडण्याचा कार्यक्रम भाजपचा : संजोग वाघेरे

केंद्र शसनाच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनसाठी चऱ्होली, बोऱ्हाडे वस्ती, रावेत याठीकांच्या प्रकल्पातील घरांची संगणकीय प्रणाली द्वारे वाटप सोमवारी दुपारी रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात…
Read More...