Browsing Tag

NCP

काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट : निरुपम

मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवलं जाणार असल्याची चर्चा आहे. यावरुन देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी…
Read More...

यूपीएच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियुक्तीची शक्यता

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले…
Read More...

भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत: जयंत पाटील

पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची…
Read More...

महायुतीतील मित्र पक्ष भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत ?

मुंबई : भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट…
Read More...

व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं

व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं मुंबई ः ''ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते पत्र थोडं नीट वाचलं असतं, तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांबाबत कोणतेही दुमत नाही. पण, आज जे तीन नवे कृषी विधेयक आणेल आहेत, त्यात…
Read More...

युवा आमदाराकडून ‘लोकल’मधील जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मुंबई लोकलमधून प्रवास करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कामानिमीत्ताने मुंबईत आलेल्या रोहित पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड…
Read More...

शरद पवार हे राहूल गांधींना समजून घेण्यात कमी पडले ः थोरात 

मुंबई ः ''राहूल गांधी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर पक्ष संघटित होतो आहे. त्यांनी जीवनात अनेक दुःख पाहिले आहेत, तसेच जे आघात झाले त्यातूनही ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहूल…
Read More...

शरद पवार म्हणाले, ”राज ठाकरे यांना यश मिळालं नसेल…पण”

मुंबई ः ''राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते स्वतंत्रपणे आपले विचार मांडतात. त्यांना निवडणुकांमध्ये यश आलं नसेल. मात्र, त्यांना पाठिंबा देणारा तरुणांचा वर्ग गेला आहे, असं मी मानणार नाही'', असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद…
Read More...

महाविकास आघाडीतील पक्षांची धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई ः महाविकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कारण, राहूल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून…
Read More...

अजितदादा, काही लाज शिल्लक राहिली का? 

मुंबई  : ''वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली का?'', असे ट्विट करून भाजपाचे निलेश…
Read More...